"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
टंकन दोष काढला. (कही x => काही ✓)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.britannica.com/biography/Kabir-Indian-mystic-and-poet|title=Kabir
INDIAN MYSTIC AND POET|last=The Editors of Encyclopaedia Britannica|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.britannica.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे कहीजणकाहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात(एवढा फरक??).<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००९ पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=८०}}</ref>
कबीर हे हिंदू संत आहेत की सुफी संत आहेत याबाबत अभ्यासकात एकमत नाहीं असे दिसून येते. पण कबीरांच्या साहित्यिक रचना दोन्ही संप्रदायांना समान आदर देतात असे त्यांच्या रचना अभ्यासल्यावर दिसून येते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.learnreligions.com/guru-sant-kabir-1770345|title=Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)|last=Das|पहिले नाव=Subhamoy|दिनांक=8.12.2019|संकेतस्थळ=https://www.learnreligions.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>
 
==जीवन परिचय==
"कबीर सागर" ग्रंथ (खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशित) हस्तलिखित ग्रंथातील संग्रहातून छापलेला हा "कबीर सागर" ग्रंथ आहे. त्या ग्रंथा मधील महिती.
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले