"ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४१ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शब्दांगण सत्राची youtube लिंक
(ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीची माहिती)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
 
छो (शब्दांगण सत्राची youtube लिंक)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
[[चित्र:TM LOGO.jpg|इवलेसे]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=cGzy4hChP0I|title=शब्दांगण सत्र ५६|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>'''ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी''' ही एक नोंदणीकृत बहु उद्देशीय धर्मादाय सामाजिक संस्था आहे. संस्थेची स्थापना २०१८ साली झाली. संस्थेचे मुख्यालय डोंबिवली येथे असून, सध्या विनोद देशपांडे संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.  आज पर्यंत “अतुल्य भारत”, “शब्दांगण”, “विचार चिंतन सत्र”, व्याख्यानमाला  असे अभिनव उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत.
 
विविध विषयावरील व्याख्याने, स्पर्धा , गटचर्चा आणि वादविवाद  या माध्यमातून ज्ञानाधारित समाजनिर्मितीसाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी कार्यरत आहे.  भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या जाणिवेचा परमोच्च साक्षात्कार म्हणजे ज्ञान असे भारतीय संस्कृती मानते.  सध्याच्या काळात माहितीच्या उपलब्धतेचा प्रचंड साठा उपलब्ध आहे परंतु माहितीला ज्ञानामध्ये रुपांतरीत करणे मात्र अवघड होत चालले आहे. त्यासाठी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यासाठी, समाजामध्ये ज्ञानविषयक लालसा निर्माण करण्यासाठी आणि ज्यांच्याकडे ही लालसा आहे त्यांची ज्ञानतृष्णा भागविण्याच्या उद्देशाने ध्रुव आय. ए. एस. अकॅडमी प्रणित, ध्रुव नॉलेज सोसायटी ही संस्था कार्यरत आहे.
६१

संपादने