"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९८:
'''२८. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्ड:''' मार्च२०१३ मध्ये मलाला यांना ब्रिटनमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्डने गौरवण्यात आले. मलाला यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की, " मी मलालाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले; पण माझ्या मुलीने त्याला जगभर पोहोचवण्यासाठी स्वत:ला संपूर्ण समर्पित केले."
 
'''२९. 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' गौरव:''' ८ एप्रिल २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव बान की मून यांनी पाकिस्तानच्या साहसी मुलीला 'संयुक्त राष्ट्रसंघाची कन्या' हा किताब देऊन तिचा सन्मान केला. या प्रसंगी ते म्हणाले, "मलालासारख्या मुलींची मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ नेहमीच कटिबद्ध राहील. मलाला अवघ्या विश्वासाठी आशेचं प्रतिक आहे."
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट - काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्यापूर|pages=१९० - १९३}}</ref>
 
'''३०. ओ. एफ. आय. डी. पुरस्कार २०१३:''' ओ. एफ. आय. डी. फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या मंत्रालय समितीच्या अध्यक्षांनी मलाला यांना २०१३ च ओ. एफ. आय. डी. पुरस्कार देणार असल्याचे घोषित केले. स्वात प्रदेशातील मुली आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्धल त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट - काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्यापूर|pages=१९० - १९३१९४}}</ref>
 
==मलाला यांचे विचार==