"गर्भावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११:
सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते.
सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटी चे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात.
 
आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशयाबाहेर च्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते.
[[File:Movements at gestational age of 9 weeks.gif|thumb|left|[[Fetal movements|Movements]] at a [[gestational age]] of 9 weeks]]
[[File:Fetus 3 months.jpg|thumb|right|220px|A human fetus, attached to [[placenta]], at around twelve weeks after [[Human fertilization|fertilization]]. Until around nine weeks after fertilization, this prenatal human would have been described as an [[embryo]].]]