"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जेकोब्सन आणि डेलुची यांचे शोध निबंध
इ.स. २०१० चे दशक, औद्योगिक राष्ट्रांचे मुख्य ध्येये
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ७६:
 
===== इ.स. २०१० चे दशकः नविनतम विकास =====
[[चित्र:Shanghai haze in Huangpu Distract 20131206.jpg|इवलेसे|उदयोन्मुख राष्ट्रांमध्ये जिवाश्म इंधनांच्या जाळण्याने होणारे पर्यावरण प्रदूषण हे एक नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे कारण आहे. इथे [[शांघाय]] मधील smog {{मराठी शब्द सुचवा}} दाखविले आहे.]]
<br />
सध्या बऱ्याच [[औद्योगिक देश]] व [[उदयोन्मुख राष्ट्रे|उदयोन्मुख राष्ट्रांमध्ये]] नविनीकरणक्षम ऊर्जेची प्रचंड प्रमाणात तयारी सुरू आहे; यामागे प्रत्येक राष्ट्रांची आपापली प्रेरणा आहे. एका बाजुला औद्योगिक राष्ट्रांचे मुख्य ध्येय आहे की हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे तसेच ऊर्जा आयातासाठी राजकीय दृष्टीने अस्थिर असणाऱ्या देशांवर असणारे परावलंबन कमी करणे, दुसऱ्याबाजूला उदयोन्मुख राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक वाढीमुळे, ज्यासाठी विजेची वाढती गरज असते, ऊर्जा निर्मितीचे सर्व प्रकारचे प्रकल्प बांधले जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.1007/978-3-8348-2563-6_15|title=पवनचक्की (Windkraftanlagen)|last=गाष|first=रॉबर्ट|last2=ट्वेलं|first2=योकन|date=२०१३|publisher=स्प्रिंगर फाकमेडियन विझबाडेन|year=|isbn=978-3-8348-2562-9|location=विझबाडेन|pages=५०६–५४६}}</ref><br />
 
==== जर्मनी   ====