"गर्भावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०:
पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोप च्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते.
सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते.
सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटी चे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात.
[[File:Movements at gestational age of 9 weeks.gif|thumb|left|[[Fetal movements|Movements]] at a [[gestational age]] of 9 weeks]]
[[File:Fetus 3 months.jpg|thumb|right|220px|A human fetus, attached to [[placenta]], at around twelve weeks after [[Human fertilization|fertilization]]. Until around nine weeks after fertilization, this prenatal human would have been described as an [[embryo]].]]