"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६९३ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
 
अनेक [[धर्म|धर्मांच्या]] विश्वासानुसार '''[[देव]]''' ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ [[बायबल]]मध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हटले आहे.
 
==देव नावाची माणसे==
वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..
 
==संत तुकाराम==
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजॆत जगा, वेळप्रसंगी कर्ज काढून तूप प्या, एकदा का देह चितेमध्ये भस्म झाला की संपले, तो देह परत कुठून येणार?.
 
==आईनस्टाईनचा देव==
==देव नावाची माणसे==
अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत भरणाऱ्या वैज्ञानिक संमेलनांत हजर रहाताना आईनस्टाईनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे, आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा 'हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे!"
वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..
 
==स्पिनोझाचा देव==
५५,४८१

संपादने