"बी.एस.ई. सेन्सेक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:S&P BSE SENSEX.jpg|250 px|इवलेसे|बी.एस.ई. सेन्सेक्सचा लोगो]]
'''बी.एस.ई. सेन्सेक्स''' ({{lang-en|BSE SENSEX; S&P Bombay Stock Exchange Sensitive Index}}) हा [[मुंबई रोखे बाजार|मुंबई शेअर बाजार]]ाचा निर्देशांक आहे. हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० [[भारत]]ीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली.आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी एस ई लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे
 
ght.