"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
[[पेशवे|बाजीराव पेशव्यांचे]] एक सरदार [[मल्हारराव होळकर]] हे [[माळवा]] प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] याची वधू म्हणून आणले.
 
[[मल्हारराव होळकर|मल्हारराव होळकरांच्या]] त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती [[खंडेराव होळकर]] हे इ.स. १७५४ मध्ये [[कुम्हेर]]च्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे [[मल्हारराव होळकर|मल्हाररावांनी]] अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, [[मल्हारराव होळकर]] हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या [[माळवा]] प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचेNo m


By c

Gt ggoसैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी [[तुकोजीराव होळकर]] यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.{{संदर्भ}}
 
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना [[भारत|भारताच्या]] "[[कॅथरीन द ग्रेट]], [[पहिली एलिझाबेथ, इंग्लंड|एलिझाबेथ]], [[मार्गारेट पहिली, डेन्मार्क|मार्गारेट]]" म्हटले आहे.<ref>इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.</ref> (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही [[भारत|भारतातील]], [[माळवा|माळव्याच्या]] जहागीरदार असलेल्या [[होळकर घराणे|होळकर घराण्याच्या]] 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी [[नर्मदा नदी|नर्मदा]]तीरी, [[इंदूर|इंदूरच्या]] दक्षिणेस असलेल्या [[महेश्वर]] या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.{{संदर्भ}}