"गर्भावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५:
==दृश्यता==
{{wide image|Prenatal development table.svg|1200px|Stages in [[prenatal development]], showing viability and point of 50% chance of survival at bottom. Weeks and months numbered [[Gestational age|by gestation]].}}नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंत ची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतर ची वाढ व विकास या अवस्थेत होतो.
तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरूवात होते.
 
चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते.
 
[[File:Movements at gestational age of 9 weeks.gif|thumb|left|[[Fetal movements|Movements]] at a [[gestational age]] of 9 weeks]]