"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: दुवे व्यवस्थित केले.
ओळ ३२:
 
 
 
'''सदाशिव आठवले''' (जन्म : सातघर-अलिबाग, [[मार्च २३|२३ मार्च १९२३]] १९२३{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}}; मृत्यू : [[डिसेंबर ८|८ डिसेंबर]] [[इ.स. २००१|२००१]]) हे मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. सदाशिव आठवले यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत.
 
 
==जन्म, शिक्षण व अध्यापन==
सदाशिव आठवले ह्यांचा जन्म [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[अलीबाग]]<nowiki/>पासून ८ मैलांवर असलेल्या [[सातघर]] ह्या लहान खेडेगावात झाला. त्यांनी [[पुणे]] येथील [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय]] येथून{{Sfn|बोपर्डीकर|१९८१-८२|पृ. ३}} १९४६ ह्या वर्षी [[इतिहास]] व [[राज्यशास्त्र]] ह्या विषयातील [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठा]]<nowiki/>ची एम. ए. ही पदवी मिळवली{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}}.
 
१९४६ ते १९६२ ह्या काळात त्यांनी प्रथम [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय]], [[पुणे]] येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५३}}. नंतर [[कोल्हापूर]] येथील [[राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर|राजाराम महाविद्यालय]] (१९५०-१९५८) आणि [[मुंबई]]<nowiki/>तील एल्फिन्स्टन महाविद्यालय{{Sfn|देशपांडे|२०००|पृ. २४}} (१९५८-१९६२){{Sfn|बोपर्डीकर|१९८१-८२|पृ. ३}} येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५६}}. इतिहासकार [[त्र्यंबक शंकर शेजवलकर]] ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी '''[[नाना फडणवीस]]''' ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५४}}. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही{{Sfn|आठवले|१९९५|पृ. १५७}}.