"देवी (रोग)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन सुधारले
छोNo edit summary
ओळ १७:
[[चित्र:Kalighat_Shitala.jpg|इवलेसे|शितलादेवी]]
 
==लक्षणे==
[https://marathidoctor.com/smallpox-in-marathi-masurika-devi-disease-in-marathi.html]
रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,[[स्नायू]] दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात.पुरळ शरीरभर पसरतात. पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो.अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो.या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/देवी_(रोग)" पासून हुडकले