"बोपदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय कवी, व्याकरणकार, ज्योतिषी
Content deleted Content added
नवीन पान: देवगिरीच्या यादवांच्या दरबारात <nowiki>बोपदेव</nowiki> प्रसिद्ध असे मान...
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
(काही फरक नाही)

१८:४०, ३० मे २०२० ची आवृत्ती

देवगिरीच्या यादवांच्या दरबारात [[बोपदेव]] प्रसिद्ध असे मान्यवर दरबारी म्हणून विदर्भातील [[वेदपद]] या गावचे प्रसिद्ध [[कवी]] [[वैद्य]] आणि [[व्याकरणकार]] होते. व्याकरणावर दहा. वैद्यकावर नऊ ज्योतिषावर एक. साहित्यशास्त्रावर तीन व भागवतावर तीन असे सव्वीस प्रबंध लिहिल्याचे हेमाद्रि यांच्या साहित्यात उल्लेख आहेत. बोपदेव [[हेमाद्रि]] यांचा मित्र होता. भागवतपुराणाचे कर्तुत्व बोपदेव यांच्याकडे जाते.[१]

मुक्ताफल आणि हरिलीला या दोन ग्रंथाची निर्मिती विशेष मानल्या जाते. हरिलिला या ग्रंथात भागवतचा ग्रंथसारांश आहे. हेमाद्रि पंडितास त्यांनी सारथि असा उल्लेख आहे. विदर्भातील सार्थ हे गाव बोपदेवचे असावे असेही म्हटल्या जाते. बोपदेव व्याकरणप्रणालीचा प्रवर्तक मानल्या जातो. [२]

संदर्भ

  1. ^ "वोपदेव".
  2. ^ "संस्कृत साहित्य-मराठी विश्वकोश".