"ईच्छादेवी मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|इतर_नाव=|स्थानिक_नाव=ईच्छादेवी मंदिर|प्रकार=मंदिर|जिल्हा=[[बुऱ्हानपूर]]|रेखांशसेकंद=30|रेखांशमिनिटे=09|रेखांश=76|अक्षांशमिनिटे=08|उंची=३००|अक्षांशसेकंद=28|अक्षांश=20|राज्य_नाव=मध्य प्रदेश|संकेतस्थळ=|जवळचे_शहर=[[मुक्ताईनगर]]|आरटीओ_कोड=|एसटीडी_कोड=|पिन_कोड=|अधिकृत_भाषा=|लोकसंख्या_वर्ष=|लोकसंख्या_क्रमांक=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_मेट्रो=|लिंग_गुणोत्तर=|टोपणनाव=}}
 
'''इच्छादेवी मंदिर''' महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्य सीमेवर असलेल्या [[इच्छापुर]] या गावात आहे<ref>https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html</ref>हे मदिर इच्छा देवीचे आहे आणि ईच्छापुर गावाच्या दक्षिणेस असलेल्या ३०० मिटर उंच पर्वतावर स्तित आहे<ref>https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-044503-1311693-NOR.html</ref>
==मंदिर==
इच्छादेवी मंदिर पहाडावर आहे. भक्तांना अनेक पायऱ्या चढून मंदिर पर्यंत जावं लागतं. मंदिरच कार्य इच्छादेवी मंदिर ट्रस्ट पाहतो. मंदिराचा परिसरात अनेक पूजा सामग्री, फराळ आणि खेळण्यांची दुकाने आहेत. मंदिर परिसर स्वच्छ आहे. मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे व मदिरा पासून दूर पर्यंत असलेला विस्तृत प्रदेश दिसतो. मंदिर मुक्ताईनगर- ईच्पुछापुर रस्त्यावर आहे. नवरात्री उत्सवा दरम्यान मंदिरात भक्त जणांची खूप गर्दी येथे असते.
 
== संदर्भ ==