"पुष्यमित्र शुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार तो एक महान सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे ग्रीक आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व [[सातवाहन|सातवाहनांबरोबर]] युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तर इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान [[स्तूप|बौद्ध स्तूपांना]] लक्ष्य केले. अशोकाच्या कारकिर्दीत बांधलेले अनेक बौद्ध स्तूप त्याने पाडले व बौद्ध धर्मीयांना मिळणाऱ्या राजकीय सुविधा बंद केल्या.
 
==पुष्यमित्र शुंगावरील पुस्तके==
*
 
[[वर्ग:शुंग साम्राज्य]]