"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
* स्ट्रॉंगहोल्ड्ज ऑफ वेस्टर्न इंडिया : फोर्ट्‌स ऑफ महाराष्ट्र (इंग्रजी पुस्तक)
* महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - पुस्तके लेखक - [[चिं.गं. गोगटे]]
* ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत डॉ. [[मिलिंद पराडकर]] यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा उहापोहऊहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली होती…‘दुर्ग’ या संकल्पनेचा जन्म ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेने घेतलेली विविध रूपे यांची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी, सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते पुस्तकरूपात प्रकाशित झाली.
* महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षातून एकदा [[दुर्ग साहित्य संमेलन]] भरते. सन २००९पासून २०१५पर्यंत हे संमेलन भरल्याची विकीवर नोंद आहे.
* १ मे २०१९ रोजी [[अजिंक्यतारा]] किल्ल्यावर पहिली दुर्गपरिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये गडकोटांवर काम करणाऱ्या १८ संस्था सामील झाल्या होत्या. संस्थांपैकी काहींची नावे : सह्याद्री गिर्यारोहक संघ ([[केंजळगड]]), शिववंदनेश्वर प्रतिष्ठान ([[चंदन - वंदन]]), [[दातेगड]] (स्वराज्यरक्षक संभाजी राजे प्रतिष्ठान), शिवदुर्ग संवर्धन संस्था ([[नांदगिरी]]), [[पांडवगड]] येथील भटकंती, [[महिमानगड]] प्रतिष्ठान, टीम [[वसंतगड]], सह्याद्री परिवार (वाई), [[वारूगड]] फाऊंडेशन, राजधानी प्रतिष्ठान ([[सज्जनगड]]),शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था ([[संतोषगड]]), [[सदाशिवगड]] मावळा प्रतिष्ठान, धर्मरक्षक राजधानी [[सातारा]], शिवराय ट्रेकिंग ग्रुप, शिवसंकल्प परिवार ([[सातारा]]), स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान ([[सातारा]]), (अपूर्ण यादी).
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले