"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४४:
* स्ट्रॉंगहोल्ड्ज ऑफ वेस्टर्न इंडिया : फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र (इंग्रजी पुस्तक)
* महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - पुस्तके लेखक - [[चिं.गं. गोगटे]]
* ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत डॉ. [[मिलिंद पराडकर]] यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा उहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावानं प्रकाशित झाली
* महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षातून एकदा [[दुर्ग साहित्य संमेलन]] भरते. सन २००९पासून २०१५पर्यंत हे संमेलन भरल्याची विकीवर नोंद आहे. ▼
* १ मे २०१९ रोजी [[अजिंक्यतारा]] किल्ल्यावर पहिली दुर्गपरिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये गडकोटांवर काम करणाऱ्या १८ संस्था सामील झाल्या होत्या. संस्थांपैकी काहींची नावे : सह्याद्री गिर्यारोहक संघ ([[केंजळगड]]), शिववंदनेश्वर प्रतिष्ठान ([[चंदन - वंदन]]), [[दातेगड]] (स्वराज्यरक्षक संभाजी राजे प्रतिष्ठान), शिवदुर्ग संवर्धन संस्था ([[नांदगिरी]]), [[पांडवगड]] येथील भटकंती, [[महिमानगड]] प्रतिष्ठान, टीम [[वसंतगड]], सह्याद्री परिवार (वाई), [[वारूगड]] फाऊंडेशन, राजधानी प्रतिष्ठान ([[सज्जनगड]]),शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था ([[संतोषगड]]), [[सदाशिवगड]] मावळा प्रतिष्ठान, धर्मरक्षक राजधानी [[सातारा]], शिवराय ट्रेकिंग ग्रुप, शिवसंकल्प परिवार ([[सातारा]]), स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान ([[सातारा]]), (अपूर्ण यादी).▼
▲महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षातून एकदा [[दुर्ग साहित्य संमेलन]] भरते. सन २००९पासून २०१५पर्यंत हे संमेलन भरल्याची विकीवर नोंद आहे.
▲१ मे २०१९ रोजी [[अजिंक्यतारा]] किल्ल्यावर पहिली दुर्गपरिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये गडकोटांवर काम करणाऱ्या १८ संस्था सामील झाल्या होत्या. संस्थांपैकी काहींची नावे : सह्याद्री गिर्यारोहक संघ ([[केंजळगड]]), शिववंदनेश्वर प्रतिष्ठान ([[चंदन - वंदन]]), [[दातेगड]] (स्वराज्यरक्षक संभाजी राजे प्रतिष्ठान), शिवदुर्ग संवर्धन संस्था ([[नांदगिरी]]), [[पांडवगड]] येथील भटकंती, [[महिमानगड]] प्रतिष्ठान, टीम [[वसंतगड]], सह्याद्री परिवार (वाई), [[वारूगड]] फाऊंडेशन, राजधानी प्रतिष्ठान ([[सज्जनगड]]),शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था ([[संतोषगड]]), [[सदाशिवगड]] मावळा प्रतिष्ठान, धर्मरक्षक राजधानी [[सातारा]], शिवराय ट्रेकिंग ग्रुप, शिवसंकल्प परिवार ([[सातारा]]), स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान ([[सातारा]]), (अपूर्ण यादी).
[[वर्ग:किल्ले]]
|