"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
== ऋतूंची संख्या ==
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा. [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधातील]] लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. [[समशीतोष्ण कटिबंध|समशीतोष्ण कटिबंधध]] दोन किंवा तीन ऋतू मानतो तर [[शीत कटिबंध|शीत कटिबंध]] प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र [[भारत|भारतामधील]] वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: [[उन्हाळा]], [[पावसाळा]] आणि [[हिवाळा]], तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.
 
ओळ १२:
<tr><td>'''आकृती क्र. १'''<br />
[[चित्र:ऋतू-१.png|सूर्यामूळे ऋतूंची निर्मिती|दुवा=Special:FilePath/ऋतू-१.png]]<br />
ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मिती स्पष्ट करते. पृथ्‍वीच्या उत्तर गोलार्धावरील प्रदेशात, हिवाळ्यात दिवसाची कुठलीही वेळ असली तरी [[उत्तर ध्रुव]] अंधारातच असतो तर [[दक्षिण ध्रुव]] प्रकाशमान राहतो. ([[ध्रुवीय हिवाळा]] हा देखील लेख पहापहावा). अर्थातच ही आकृती फक्त [[उत्तर गोलार्ध|उत्तर गोलार्धातील]] हिवाळ्यादरम्यानची आहे.</td></tr>
<tr><td>'''आकृती क्र. २'''<br />
[[चित्र:ऋतू-२.png|परिभ्रमणामुळे बदलणारे ऋतू|दुवा=Special:FilePath/ऋतू-२.png]]<br />
ओळ २३:
=== संस्कृती आणि ऋतू ===
जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात.
उदा०.भारतात पाळल्या जाणाऱ्या हिन्दुहिंदू [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतीकात्मक आहेत.
 
:[[वसंत|वसंत]] + [[ग्रीष्म]] = [[उन्हाळा]]= चैत्र, वैशाख + ज्येष्ठ आणि आषाढ हे मराठी महिने
ओळ ३९:
पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत.
 
[[उत्तर ऑस्ट्रेलिया]] प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये [[सुका ऋतू]] आणि [[ओला ऋतू]] (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात, ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. [[प्राचीन इजिप्त संस्कृती|प्राचीन इजिप्तमध्ये]] तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि [[सुगी|सुगीचा ऋतू]].
 
त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे [[टोर्नाडो अ‍ॅली]] या अमेरिका देशातील भागामध्ये उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत [[टोर्नाडो वादळा|टोर्नाडो वादळाचा]] ऋतू असतो. भारतातही मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या चार महिन्यांच्या काळाला चक्री वादळाचा ऋतू म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले