"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
कथानक, वेशभूषा आणि संगीत भारतीय परंपरेतील तर सादरीकरणाची आणि अभिनयाची पद्धत काहीशी पाश्चिमात्य असे विलक्षण मिश्रण पारशी नाटकात होते.
अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात किर्तन, दशावतार, लळीत, भारूडासारख्या लोकपरंपरा, विष्णूदासी पद्धतीची आख्यान नाटके, शेक्सपिअरच्या नाट्य-संहिता, त्यांचे मराठी अनुवाद, रुपांतरे, संस्कृत नाटकांचे मराठी अऩुवाद, ब्रिटिश नाटक मंडळ्यांचे नाट्यप्रयोग, कमानी-मंच नाटकघरे, पारशी नाटके असे विविध प्रकार रंगभूमीवर नांदत होते. महाराष्ट्रात मराठी संगीत नाटक उगम पावले त्यामागे त्या काळात ही सर्व पार्श्वभूमी होती.
१९३१ मध्ये महाराष्ट्रात बोलपटांचे आगमन झाले. तोपर्यंत मराठी नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण मुका चित्रपट जसा बोलायला लागला, तशी लोकांना नाटकापेक्षा त्याचीच गोडी जास्त वाटू लागली, नाटकघरांचे रुपांतर चित्रपटगृहांमध्ये झाले आणि मराठी नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.
 
 
 
 
 
== नाटक परंपरा ==