"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८७:
 
'''२३. सखारोव्ह प्राईझ फॉर फ्रीडम ॲंड थॉट:''' युरोपियन पार्ल्मेंटने खास बुद्धिवान लोकांसाठी दिल्या जाणा-या सखारोव्ह पुरस्कारासाठी मलाला यांची निवड केली. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो.
 
'''२४. एम. ए. ची सन्माननीय पदवी:''' २०१३ मध्ये मलाला यांना एडिनबर्ग विद्यापीठाने एम. ए. ची सन्माननीय पदवी प्रदान केली.
 
'''२५. प्राईड ऑफ ब्रिटेन:''' ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्रिटन सरकारने 'प्राईडा ऑफ ब्रिटेन' हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला.
 
'''२६. वुमन ऑफ द इयर:''' ग्लैमर मॅगझीनने मलाला यांना २०१३ चा 'वुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
 
'''२७. इंटरनॅशनल प्राईझ फॉर इक्वालिटी ॲण्ड नॉन डिसक्रिमिनेशन:''' २०१३ साली मलाला यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
 
'''२८. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्ड:''' मार्च२०१३ मध्ये मलाला यांना ब्रिटनमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲवार्डने गौरवण्यात आले. मलाला यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की, " मी मलालाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले; पण माझ्या मुलीने त्याला जगभर पोहोचवण्यासाठी स्वत:ला संपूर्ण समर्पित केले."
 
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट - काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्यापूर|pages=१९० - १९३}}</ref>