"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १:
'''चमार''' किंवा '''चांभार''' हा भारतातील [[
चांभारांना बारा [[बलुतेदार]]ांपैकी एक समजले जाते. [[बूट निर्मिती]] हा जातीचा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामड्याच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
ओळ ६:
==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्रातील
* [[भांबी]]
==संदर्भ==
|