"तारिक अन्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''तारिक अनवर''' (जन्म: [[जानेवारी १६]],[[इ.स. १९५१]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते [[शरद पवार]] आणि [[पी.ए. संगमा]] यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून [[इ.स. १९९९]] मध्ये कॉंग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]],[[इ.स. १९८४]],[[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]]च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[बिहार]] राज्यातील [[कटिहार]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2014
२०१४ पासून ते राज्यसभेचेलोकसभेत सदस्यराष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभा नेते होते.
अलीकडे त्यांनी खासदारकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला व राहुल गांधींच्या नेतृत्वात परत कॉंग्रेसमध्ये सामील झाले.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]