"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
== मृत्यू ==
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, [[अलाहाबाद]] मधील [[अल्फ्रेड पार्क]] येथे राजगुरु[[राजगुरू]] हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव ''चंद्रशेखर आझाद मैदान'' असे करण्यात आले.
 
 
==चंद्रशेकर आझादांवरील पुस्तके==
* Krantiveer Chandrashekhar Azad (इंग्रजी, लेखिका - [[नयनतारा देसाई]])
 
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
Line ४५ ⟶ ४६:
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]