"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''नरहर कुरुंदकर''' ([[१५ जुलै]], [[इ.स. १९३२]] - [[१० फेब्रुवारी]], [[इ.स. १९८२]]) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नंदापूर (जि. परभणी) शहरात झाला.
 
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]]‎ येथे शिक्षक म्हणून तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | title=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर}}</ref>