"कोविड-१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ४७:
 
 
कोरोना चे 4 प्रकार :
 
1)# 229E अल्फा कोरोनाव्हायरस
# NL63 अल्फा कोरोनाव्हायरस
 
2)# NL63OC43 अल्फाबीटा कोरोनाव्हायरस
# HKU बीटा कोरोनाव्हायरस
 
3) OC43 बीटा कोरोनाव्हायरस
 
4) HKU बीटा कोरोनाव्हायरस
 
== लक्षणे ==
Line १०१ ⟶ ९८:
पण आपल्यापेक्षा भीषण परिस्थिती अनेक देशात आहे. अचानक निर्माण झालेल्या ह्या संकटाला जबाबदार कोण? हे कळेलच.पण आता आपली सर्वांची जबाबदारी प्रचंड वाढली आहे.ह्या काळात घाबरुन न जाता प्रशासन आणि आपण सर्वानी मिळून एक सुजाण नागरिक म्हणून काही गोष्टी पाळल्या तर आपण ह्यातून लवकर बाहेर पडू.नक्किच!
 
1)# सर्वात महत्वाचे,Prevention is better than cure.अर्थात फिजिकल डिस्टनस पाळा.
तोच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे आतातरी समजून घ्या.
# प्रत्येक वेळी हात sanitiser ने किंवा साबणाने स्वच्छ धुवा.खूप अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा.
 
2) प्रत्येक वेळी हात sanitiser ने किंवा साबणाने स्वच्छ धुवा.खूप अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा.
बाहेरुन आल्यावर अवश्य आंघोळ करा.
# शक्यतो बाहेरचे पदार्थ आणु नका.
 
3) शक्यतो बाहेरचे पदार्थ आणु नका.
भाजीपाला आणला तर तो मिठ टाकुन किमान 2-3 वेळा धुऊन वापरा.
# जिल्ह्याच्या सर्व सीमा कडकपणे सील करा.
 
4) जिल्ह्याच्या सर्व सीमा कडकपणे सील करा.
कुणी त्यात अडथळा आणत असेल तर प्रशासनाला कळवा.प्रशासनाने परवानगी घेऊनही कुणी सिमेच्या आत येत असेल किंवा बाहेर जात असेल तर त्याची सर्वप्रथम कोरोना टेस्ट करुनच पुढे जाऊ द्यावे.त्यासाठी जमल्यास सिमेवरच तपासणी करता येईल का? त्यासाठी प्रयत्न करावेत.
# प्रशासन रुग्णांची माहिती देते.त्यामुळे वृत्तपत्रे,वाहिन्या ,त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांनी माहिती देऊ नका.त्यामुळे वातावरण अजून तंग होते.
 
# आपल्या घरात ह्या विषयावर अजिबात चर्चा करु नका.अशी संकटे खूप येतात आणि नक्किच जातात अशीच चर्चा ठेवा.
5) प्रशासन रुग्णांची माहिती देते.त्यामुळे वृत्तपत्रे,वाहिन्या ,त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांनी माहिती देऊ नका.त्यामुळे वातावरण अजून तंग होते.
# शक्य असेल तर किराणा,गरजेचीऔषधी जास्त प्रमाणात आणुन ठेवा.पेट्रोल एकदाच भरा.
 
6) आपल्या घरात ह्या विषयावर अजिबात चर्चा करु नका.अशी संकटे खूप येतात आणि नक्किच जातात अशीच चर्चा ठेवा.
7) शक्य असेल तर किराणा,गरजेचीऔषधी जास्त प्रमाणात आणुन ठेवा.पेट्रोल एकदाच भरा.
आपले घर आणि परिसरात रोज सफाई करा.कचरा रोज जाळा.
# आपल्या नगरात नियमीत फवारणी करण्याचा आग्रह धरा.
 
# प्रशासनाने योग्य नियोजन करुन आणि विक्रेत्यांना सम्पर्क करुन प्रमाणित विक्री प्रतिनिधिमार्फत प्रत्येक नगरात किराणा,भाजीपाला ,औषधी ,बेकरी सामान ,दुध आदी अत्यावश्यक सेवा पैसे घेउन पुरवले तर बाहेरची मोठी गर्दी टळेल.
9) आपल्या नगरात नियमीत फवारणी करण्याचा आग्रह धरा.
# असंख्य नागरिक सर्व नियम पाळत असताना अनेक हौसे रोडवर हुल्लडबाजी करित आहेत.दोनपेक्षा अधिकजण दुचाकीवर असले की त्वरित कारवाई करा.संध्याकाळ झाली की असंख्य व्यक्ती एकत्र येऊन डिस्टंस न पाळता जमाव करुन गप्पा मारीत आहेत.तसे करु नका.
 
# सर्वात महत्वाचे: आरोग्य विभागाला पूर्ण संरक्षण देऊन आता तरी घरोघर तपासणी करा.
10) प्रशासनाने योग्य नियोजन करुन आणि विक्रेत्यांना सम्पर्क करुन प्रमाणित विक्री प्रतिनिधिमार्फत प्रत्येक नगरात किराणा,भाजीपाला ,औषधी ,बेकरी सामान ,दुध आदी अत्यावश्यक सेवा पैसे घेउन पुरवले तर बाहेरची मोठी गर्दी टळेल.
 
11) असंख्य नागरिक सर्व नियम पाळत असताना अनेक हौसे रोडवर हुल्लडबाजी करित आहेत.दोनपेक्षा अधिकजण दुचाकीवर असले की त्वरित कारवाई करा.संध्याकाळ झाली की असंख्य व्यक्ती एकत्र येऊन डिस्टंस न पाळता जमाव करुन गप्पा मारीत आहेत.तसे करु नका.
 
12) सर्वात महत्वाचे: आरोग्य विभागाला पूर्ण संरक्षण देऊन आता तरी घरोघर तपासणी करा.
हे खूप गरजेचे आहे.त्यातून रुग्ण सर्वे होइल आणि असल्यास रुग्ण सापडतील.
# नियम पाळा आणि संकट टाळा!
 
# कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
13.नियम पाळा आणि संकट टाळा!
# दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
 
# जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.
14.कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
# आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
15.दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
# ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
 
# चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
16.जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.
# आपले मित्र तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
 
# काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.
17.आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
# कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.
 
# अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.
18.ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
# अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.
 
# बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.
19.चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
# बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.
20.आपले मित्र तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
# बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.
 
# कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
21.काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.
# अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे
 
# अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .
22.कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.
# आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .
 
# अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .
23.अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.
# अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, ( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो ) कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.
 
# रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा
24.अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.
# जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
 
# परगांवा वरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे .
25.बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.
# शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
 
# *शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी
26.बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.
 
27.बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.
28.कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
 
29.अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे
 
30. अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .
 
31.आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .
 
32. अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .
 
 
33. अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, ( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो ) कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.
 
34.रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा
 
35.जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
 
36.परगांवा वरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे .
 
37.शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
 
38. *शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी
 
*गरज नसतांना मास्क वापरण्याचे धोके*
मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. जर ते आपण अधिक काळ वापरल्यास....
1.# रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
2.# मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो.
3.# तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो.
4.# परिणामी मृत्यू ही ओढवण्याची संभावना बळावते.
*उपाय/सल्ला*
.) तुम्ही जेव्हा एकटे असाल मास्क तेव्हा विनाकारण मास्क परिधान करू नका. लोक वातानुकूलित (A.C.)कारमध्ये सुद्धा मास्क परिधान करतात.याला काय म्हणावे अज्ञान किंवा निरक्षरता?
ब) शक्यतो घरी मास्क वापरू नये.
क) गर्दीच्या ठिकाणी किंवा जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी मास्क वापरावे.
ड) जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा मास्कचा उपयोग कमीत कमी करा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोविड-१९" पासून हुडकले