"गजानन भास्कर मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३५:
 
==कारकीर्द==
शाळेत असल्यापासूनच मेहेंदळे यांना लष्करी इतिहासाचे वेड होते.यांनी महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढलेवाचले होते.<ref>{{स्रोत बातमी|last1=दीक्षित|first1=प्रशांत|title=शिवराय समजून घेताना|दुवा=http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200019:2011-12-16-17-54-00&Itemid=1|प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> गजानन मेहेंदळे यांनी संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण [[पुणे विद्यापीठ]] येथून पूर्ण केले आहे. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. [[१९७१]]च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी युद्ध पत्रकारयुद्धपत्रकार म्हणून काम केले आहे. तत्कालीन पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही[[पाकिस्तान]]च्या सीमांवर जाऊन त्यांनी काम केले. त्या युद्धाचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव यावरून त्यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिले. पण तेव्हाभारतीय लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले.सांगितल्यावर मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला व ते पुस्तक प्रकाशित झालेचकेले नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवरशिवाजी महाराजांव एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजामार्गदर्शकवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता.<ref>{{स्रोत बातमी|last1=दीक्षित|first1=प्रशांत|title=शिवराय समजून घेताना|दुवा=http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200019:2011-12-16-17-54-00&Itemid=1|प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> त्यांनतर ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागले.
 
पुण्यातील [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत इतिहास संशोधन मंडळात]] जाऊन तेत्यांनी शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास करू लागलेकेला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी ते [[मोडी लिपी]], तसेच फार्सी[[फारसी]], [[उर्दू]], काही प्रमाणात [[पोर्तुगीज भाषा]] शिकले. सततत्यांनी तीस वर्षे त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला{{sfn|मेहेंदळे, २०११|पृ. About the Author}} व त्यानंतर ''श्री राजा शिवछत्रपती'' हा मराठी ग्रंथ व ''Shivaji His Life and Times'' हा इंग्रजीइंग्लिश ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी ''श्री राजा शिवछत्रपती'' हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखानवधापर्यंत माहिती देतो तर 'Shivaji His Life and Times' हा इंग्रजी ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो. ''श्री राजा शिवछत्रपती'' ह्या ग्रंथात शिवचरित्राबरोबरच इतिहासलेखन पद्धती, ऐतिहासिक साधने याविषयांवर देखील विस्तृत प्रकरणे आहेत.
 
सध्यात्यांनी [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धावरील]] याविषयावरील दहा खंडात्मक पुस्तकावर ते काम करत आहेत.<ref>{{स्रोत बातमी|last1=फडणीस|first1=नम्रता|title=जे लिहितो ते ‘स्वान्त सुखाय:’|दुवा=http://www.lokmat.com/pune/what-he-writes-swaant-sukhaya/|प्रकाशक=लोकमत}}</ref>
 
==गजानन भास्कर मेहेंदळे यांची पुस्तके==