"ॲन हॅथवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
 
==कारकीर्द==
शाळेत असताना त्यांनी विविध नाटकांमध्ये भाग घेतला. त्या किशोर वयात टी. व्ही. वरच्या गेट रील या (१९९९-२०००) मालिकेमध्ये होत्या. आणि त्यानंतर लवकरच त्यांचा पहिला चित्रपट, डीझनेचा '''द प्रिन्सेस डायरीज''' प्रदर्शित झाला. २००५ पासून त्यांनी हॅवॉक आणि ब्रोकबॅक माऊंटन ह्या नाटकांमधून प्रौढ भूमिका साकारायला सुरुवात केली. त्यानंतर द डेव्हिल वेअर्स प्राडा(२००६) ह्या विनोदी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. त्यांच्या रेचल गेटिंग मॅरीड(२००८) मधल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीठी अकादमी पुरस्काराचे पहिल्यांदाच नामांकन मिळाले. त्यानंतरच्या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी काही आहेत- ब्राईड वॉर्स(२००९), व्हॅलेनटाईन्स डे(२०१०), लव्ह अँड अदर ड्रग्स(२०१०) आणि अॅलीस इन वंडरलँड(२०१०) इ.
२००१ साली हॅथवेने [[हॉलीवूड]] सिनेसृष्टीत पदार्पण केले.
अनेक नाटकांमध्ये कामे केल्यानंतर हॅथवेने १९९९ साली टीव्ही मालिकेमध्ये भूमिका केल्या. [[सिम्पसन्स]] ह्या कार्टून मालिकेमध्ये तिने दिलेल्या आवाजासाठी तिला [[एमी पुरस्कार]] मिळाला होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲन_हॅथवे" पासून हुडकले