"ॲन हॅथवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 58 langlinks, now provided by Wikidata on d:Q36301
माहिती लिहिली
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''अ‍ॅन जॅकलिन हॅथवे''' ({{lang-en|Anne Jacqueline Hathaway}}; जन्म: १२ नोव्हेंबर १९८२) हीह्या एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सिने अभिनेत्री आहेत.
त्यांना अकादमी पुरस्कार(ऑस्कर), प्राईमटाईम एमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
==कारकीर्द==
अनेक नाटकांमध्ये कामे केल्यानंतर हॅथवेने १९९९ साली टीव्ही मालिकेमध्ये भूमिका केल्या. [[सिम्पसन्स]] ह्या कार्टून मालिकेमध्ये तिने दिलेल्या आवाजासाठी तिला [[एमी पुरस्कार]] मिळाला होता.
 
२००१ साली हॅथवेने [[हॉलीवूड]] सिनेसृष्टीत पदार्पण केले. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ''रेचल गेटिंग मॅरिड'' ह्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार व [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या [[क्रिस्टोफर नोलन]]च्या [[द डार्क नाईट राइझेस]] ह्या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲन_हॅथवे" पासून हुडकले