"नागली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नागली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नगलीला नाचणी असेही म्हणतात
ओळ १:
नगलीला नाचणी असेही म्हणतात.
 
राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे [[तृणधान्य]] शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच [[लोह]], [[नायसिन]], [[थायमिन]], रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नागली" पासून हुडकले