"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६१:
 
'''१०. ग्लोबल इंटरनॅशनल पीस पुरस्कार:''' २०१२ मध्ये ग्लोबल इंग्लिशद्वारा करण्यात आलेल्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये मलाला यांना सर्वप्रथम स्थान मिळाले.
 
'''११. टिप्पोरी इंटरनॅशनल पीस पुरस्कार:''' स्वात प्रदेशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आवाज उठवल्याबद्धल आणि सतत संघर्ष केल्याबद्धल मलालाला ३ जानेवारी २०१३ मध्ये २०१२ च्या "टिप्पोरी इंटरनॅशनल पीस ॲवार्ड" देण्यात आला. हा आयर्लंडमधील एक् प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
 
'''१२. सिमॉन द बेवॉर पुरस्कार:''' १० जानेवारी २०१३ मध्ये फ्रान्स सरकारनं मलालाला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. मलाला पुरस्कार स्वीकारण्याच्या शारीरिक स्थितीमध्ये नसल्यामुळे तिच्या वतीने तिच्या वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला. मलालाबद्धल बोलताना तिचे वडील झियाउडद्दीन म्हणाले, "मलालासाठी हा कसोटीचा काळ आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो. अल्लाह आणि संपूर्ण जग तिच्या पाठीशी आहे याचा मला आनंद होत आहे. अल्लाहनी समाहजाच्या भल्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रसाराठी आणि प्रचारासाठीच मलालाला पुनर्जन्म दिला आहे. "
 
'''१३. व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप पुरस्कार:''' एप्रिल २०१३ मध्ये मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेव्हा अन्य कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची हिंमत करत नव्हते तेव्हा मलालाने आवाज उठवायचे धाडस दाखवले. म्हणून मलाला यांना 'व्हाईटल व्हॉईसेस ग्लोबल लीडरशिप ॲवार्ड" देऊन तिचा गौरव करण्यात आला.
 
'''१४. जगभरातील १०० प्रभावई व्यक्तिमत्त्वं:''' एप्रिल २०१३ मध्ये टाइम मॅगझीनने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगभरातील १०० प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=मलाला: सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी|last=बापट - काणे|first=ऋजुता|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|location=कोल्यापूर|pages=१९० - १९२}}</ref>
 
==मलाला यांचे विचार==