"सुंदर कांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Sundara Kanda" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ २:
{{Infobox religious text|image=Hanuman's visit, in bazaar art with a Marathi caption, early 1900's.jpg|caption=Hanuman visiting Sita in Ashok Vatika, bazaar art, early 1900’s.|author=Valmiki|religion=[[Hinduism]]|language=[[Sanskrit]]|verses=}}
[[चित्र:सुंदर कांड.jpg|इवलेसे|अशोक वाटिकेत हनुमान-सीता भेट]]
'''सुंदर कांड''' ([[संस्‍कृत भाषा|संस्कृत]]-सुन्दरकाण्ड) हे [[रामायण]] महाकाव्यातील पाचवे कांड आहे.मूळ सुंदर कांड अर्थात संस्कृत भाषेत वाल्मीकींनी रचले.सुंदर कांड हेअसे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत.ह्या कांडात हनुमानाचे साहस,शौर्य आणि त्याचा निस्वार्थीपणा,शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आला आहे.माता अंजनी हनुमानास लाडाने सुंदर संबोधत आणि ऋषी वाल्मीकींनी हेच नाव निवडले.ह्या कांडात हनुमानाचा लंकेपर्यंतचे पोहोचण्याचा समावेश आहे.