"आजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''आजी''' म्हणजे [[वडिल|वडिलांची]] [[आई]].तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो.आजी हि घरातील अशी व्यक्ती असते जी
आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते.
तिला तिची नातवंड खूप जवळची असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी, वस्तूशी,तिच रीतीशी तीनातं जोडलेलली असते. सगळ्याचा विचार करणारी आजी असते. आधल्या सारख आता आजीच ते नांत दिसून येत नाही, कारण वृद्ध झाल्यावर त्यांना वृद्ध आश्रमात ठेवलं जात. मुलांची काळजी घेण्यासाठी, घरातले काम करण्या करता त्यना आजीची आठवण येत असते.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आजी" पासून हुडकले