"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
क्योटो प्रोटोकॉल
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
टिकाऊ ऊर्जा पुरवठ्याची अंमलबजावणी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ८८:
 
=== टिकाऊ ऊर्जा पुरवठ्याची अंमलबजावणी ===
''मुख्य विषय – [[शाश्वतता]], [[नियोजित-ऊर्जा-संक्रमण|शाश्वत ऊर्जापुरवठा]], [[शाश्वत विकास]]''
 
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मुख्य ध्येय हे आहे की वीज, उष्मा, आणि दळणवळण या तिन्ही क्षेत्रात शाश्वत ऊर्जापुरवठ्याची अंमलबजावणी करणे. [[अल्फ्रेड फोस]] यांच्या मते [[शाश्वत विकास]] एक जीवनशैली आहे, जी सक्षम करते, ''“उदरनिर्वाह करणाऱ्या माणसांच्या भविष्यातील गरजांशी तडजोड न करता, त्या माणसांच्या सद्यकालीन गरजा भागविणे. नैसर्गीक संसाधनांचे संवर्धन, दुसऱ्या शब्दात, नैसर्गिक भौतिकचक्राची एकरूपता आणि पुनरुत्पादकता यांचे महत्व नसणे हे शाश्वत विकासाची खरी अट आहे.“''<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.1007/978-3-642-59097-9_4|title=Energiepolitik|last=फोस|first=अल्फ्रेड|date=१९९७|publisher=स्प्रिंग्लर बर्लिन हायडेलबेर्ग|year=|isbn=978-3-642-63850-3|location=स्प्रिंग्लर बर्लिन हायडेलबेर्ग|pages=५९–७४}}</ref> टिकाव किंवा शाश्वती याची व्याख्या ''[[आपले सामायिक भविष्य|आपले सामायिक भविष्या]]'' (''ब्रंटलँड-रिपोर्ट'') मध्ये दिली आहे, जिने इ.स. १९८७ साली प्रभाव पाडला आणि खुप गतीने तयार झालेल्या पर्यावरणीय समस्येसाठी एक [[आर्थिक वृध्दी|आर्थिक वृध्दीची]] मागणी झाली, ज्यायोगे „''सामाजिक व पर्यावरणीय दृष्टीकोन भौगोलिक रित्या आणि काळानुसार आर्थिक योजनेशी एकीकृत''” झालेच पाहीजे.
 
एक सर्वमान्य [[व्याख्या|व्याख्येनुसार]] शाश्वत ऊर्जा प्रणालीमधील ऊर्जा म्हणजे  “''पुरेशी आणि – मानवी आदर्शानुसार – कायमस्वरूपात उपलब्ध असलेली, जी शक्य त्या सर्व माणसांना आत्ता व भविष्यात मानवीय जीवनाची संधी देणारी, आणि परिवर्तन प्रणालीत माग न काढू शकणारे पदार्थ अशा पध्दतीने सोडले जावेत की, मानवाची उपजीविका ही आत्ता व भविष्यात नष्ट केली जाणार नाही.”'' <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.1007/978-3-642-59097-9_31|title=Energiepolitik|last=आइशेलब्रोनर|first=माथिआस|last2=हेन्सेन|first2=हरमान|date=१९९७|publisher=स्प्रिंग्टर बर्लिन हायडेलबेर्ग|year=|isbn=978-3-642-63850-3|location=बर्लिन, हायडेलबेर्ग|pages=४६१–४७०}}</ref> शाश्वत विकासाच्या कल्पनेच्या अंमलबजावणी नंतर [[शाश्वत विकास-त्रिकोण]] [[अर्थशास्त्र|अर्थकारण]]-[[समाजशास्त्र|समाज]]-[[नैसर्गिक पर्यावरण|पर्यावरण]] यात सुधारणा केली गेली पाहिजे आणि लगेच आंतरराष्ट्रीय आणि [[आंतरपिढीय समानता]] साध्य झाली पाहिजे. शाश्वत विकासाच्या शैक्षणिक भाषणात वादग्रस्त असले तरी, ''सर्वसमान महत्वाच्या'' क्षेत्रांचा शाश्वत विकास-त्रिकोण योग्य आधार आहे, किंवा नाही हे पर्यावरणीय शाश्वत विकासाच्या प्रधान्याने मानले जाईल. ''सर्वसमान-महत्व'' या बाबतीत टिका करण्यासारखे आहे ते म्हणजे ह्यामधून उद्भवणारी संपूर्ण प्रणालीच्या उत्तमीकरणक्षमतेतील जटीलता जी, तीन वैयक्तीक पैलू व सर्वसमान-महत्व यांच्यातील [[ध्येय संघर्ष|ध्येय संघर्षामुळे]] निर्माण होती, कारण सामाजिक व आर्थिक शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय शाश्वत विकासाचा पाया हे उपजीविकेच्या धारणेतून होईल आणि अशा रीतीने प्राधान्य दिले जाईल.
 
माथिआस आइशेलब्रोनर आणि हरमान हेन्सेन यांच्या मते भविष्यातील ऊर्जाप्रणाली वेगवेगळ्या [[आवश्यकता|आवश्यकतांनी]] ओळखली जाईल. इथे विचारात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की अनुक्रमाला कोणतीही किंमत नाही आहे, आणि कोणत्याही आवश्यकता ह्या वगळण्याचे निकष आहेत असं समजू नये. भविष्यातील ऊर्जाप्रणालीच्या मूलभूत आवश्यकता खालीलप्रमाणे आहेत:
 
* ऊर्जेची पुरेशी तरतूद
* समाधानकारक वापर गुणवत्ता व परिवर्तनशीलता
* [[ऊर्जा सुरक्षितता|ऊर्जा सुरक्षा]]
* स्त्रोतांचे संवर्धन
* मुळ [[कमी-जोखीम]] आणि [[त्रुटींचे प्रमाणबध्दता]]
* [[पर्यावरणीय अनुकूलता क्षमता]]
* आंतरराष्ट्रीय अनुकूलता
* [[सामाजिक अनुकूलता]]
* अल्प किंमत
 
=== अणुशक्ती परित्याग आणि हवामान संरक्षण ===