"विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{ गाव पाले तर्फे अष्टमी }}
{{ पालेकर मार्ग,
पोष्ट मेढा,
तालुका : रोहा,
जिल्हा : रायगड,
राज्य : महाराष्ट्र }}
 
मेढा एस.टी. बस स्थानाकापासून १.किलोमीटर अंतरावर वसलेले पाले गाव.
गावात मराठा समाजातील आडनावे आढळतात प्रामुख्याने खांडेकर, भगत, खिरीट, जाधव.
 
पाले या गावाचे नाव खांडेकर यांच्या पूर्वजांनी ठेवलेले आहे. खांडेकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून पालेकर मार्ग जवळील स्थानिक जे शिवराय काळात रायगड मध्ये आलेले आहेत.
{{समाज मुखपृष्ठ मथळा साचा}}
{{समाज मुखपृष्ठ सुचालन}}
 
गावात शिवराय काळातील मराठा समाजाची देवी भैरी भवानीचे मंदिर आहे.
देवी भैरी भवानीच्या मंदिराच्या मागील बाजूस अस्तव्यस्त पसरलेला घनदाट जंगल आहे.
 
शिवराय काळात खंडागळे नामक सरदारकी अंतर्गत खांडेकर गणले जात असत. आजही खंडागळे घराण्यातील वारस जंगला पलीकडे महान गावात राहत आहेत, जे गाव अलिबाग तालुक्यात मोडते.
उजवी कडील सुचालनात उपपानांच्या माध्यमातून विकिपीडिया चाहत्यांना विवीध गोष्टीत सहभागी करून घेण्याचा आणि विवीध सहाय्य पुरवण्याचा प्रयत्न आहे.आपण येथे गप्पा मारू शकता.मते मांडू शकता येथील सर्व पाने आपण स्वत: बदलू शकता आपल्या सक्रीय सहभागाबद्दल धन्यवाद.
 
आजूबाजूला परिसरात कुणबी जातीचे गावे आहेत
रायगड म्हणजे 70 टक्के मराठा समाजाचे अधिपत्य असलेला जिल्हा होय.
 
रायगड जिल्ह्यात असलेले मराठा समाजाचे आडनावे: शिर्के, शेलार, खांडेकर, जांभेकर, चितळकर, सावरकर, सावंत, भोईर, काशीद, सानप, साजेकर, महाले, घाडगे, शिंदे, म्हामुलकर, राऊत, मोरे, म्हसकर, इंदुलकर, रेवाळे,
 
==सक्रीय सदस्य==