"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{कामचालू}} हा साचा जोडला
क्योटो प्रोटोकॉल
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{कामचालू}}
 
''<u>हा एक भाषांतर प्रकल्प आहे.</u>'' <ref name="विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प3">[https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:भाषांतर_प्रकल्प], https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प यातील Energiewende ही संकल्पना .</ref>{{हा लेख|पारंपारिक खनिज-अण्विक ऊर्जानिर्मती ऐवजी [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|नविनीकरणक्षम ऊर्जे]] वर आधारित ऊर्जा पुरवठा करण्याचे [[रचना परिवर्तन|परिवर्तन]]|ऊर्जा}}
 
{| class="wikitable"
|[[चित्र:Translation arrow-indic.svg|विनाचौकट|78x78अंश]]
|<small>या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : '''[[जर्मन]]''' भाषेतून [[मराठी]] भाषेत [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प|अनुवाद]] करण्यास आपला सहयोग हवा आहे. [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/ऑनलाइन शब्दकोश यादी|ऑनलाइन शब्दकोश]] आणि इतर साहाय्यासाठी [[विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प|भाषांतर प्रकल्पास]] भेट द्या.</small>
|}
 
 
{{हा लेख|पारंपारिक खनिज-अण्विक ऊर्जानिर्मती ऐवजी [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|नविनीकरणक्षम ऊर्जे]] वर आधारित ऊर्जा पुरवठा करण्याचे [[रचना परिवर्तन|परिवर्तन]]|ऊर्जा}}
 
 
Line १६ ⟶ ८:
'''नियोजित-ऊर्जा-संक्रमण''' (जर्मन:Energiewende)या संकल्पनेचा अर्थ ''[[पारंपारिक ऊर्जा]] ऐवजी [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|अपारंपारिक ऊर्जा]] वापर'', तसेच [[अणुऊर्जा|अणुऊर्जेचा]] ''नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या'' रुपाने एक शाश्वत ऊर्जापुरवठा म्हणून वापर होय. ही [[ऊर्जा]] वापरातील बदलां बद्दलची संकल्पना व शब्दरचना जर्मनीत अधिकृतपणे वापरली गेली. हा [[जर्मन भाषा|जर्मन]] शब्द सर्वात पहिल्यांदा [[इ.स. १९८०]] च्या सुमारास प्रकाशित झालेल्या Öko-Insitut (उपयोजित पर्यावरणासाठीची संस्था) च्या पुस्तकात, ज्याचे नाव आहे – Wachstum und Wohlstand ohne Erdöl und Uran ([[कर्बोदक|पेट्रोलियम]] आणि [[युरेनियम]] शिवाय वाढ आणि विस्तार). पुढे हाच शब्द एक [[ऋृणशब्द]] म्हणून इतर भाषांमधे वापरला. (उदाहरणार्थ “The German Energiewende” किंवा “A Energiewende alema”).
 
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे ध्येयः पारंपारिक ''[[ऊर्जा अर्थव्यवस्था|ऊर्जा अर्थव्यवस्थेमुळे'']] निर्माण झालेले पर्यावरण, समाज, आणि आरोग्य यासंबंधीच्या समस्या कमी करणे. तसेच या सर्वातून उत्पन्न झालेले, तरीपण ''ऊर्जा क्षेत्रात'' मूल्य भाव न झालेले, बाह्य खर्च पूर्णपणे अंतर्गत करणे. मानवनिर्मित [[जागतिक तापमान वाढ|जागतिक तापमान वाढीच्या]] दृष्टीकोनातून ऊर्जा क्षेत्राचे ''विकार्बनीकरण'' (किंवा ''कार्बनविरहीत अर्थव्यवस्था'') हे आजच्या काळात विशेष महत्त्वाचे आहे. कार्बनविरहीत अर्थव्यवस्था हे खनिज ''ऊर्जा स्तोत्र'', जसे की पेट्रोलियम, [[कोळसा]] आणि [[नैसर्गिक वायू]], वापरणे बंद करून साध्य करता येते. तसेच मर्यादित खनिज ऊर्जा स्तोत्र आणि ऊर्जा स्तोत्रांचे धोके ह्या बाबी सुध्दा नियोजित-ऊर्जा-संक्रमणाला कारणीभूत ठरतात. जागतिक ऊर्जा समस्यांवर उपाय हे २१ व्या शतकातले महत्त्वाचे आव्हान झाले आहे
[[चित्र:KH St Elisabeth 2013 Technik 16.jpg|इवलेसे|विद्युत ऊर्जा संचालित उष्मा-पंप प्रणाली]]
नियोजित-ऊर्जा-संक्रमणामधे [[वीज|विद्युत]], ''उष्मा-ऊर्जा'' (युरोप सारख्या थंड प्रदेशात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो) आणि [[दळणवळण]] या तीन क्षेत्रांचा, तसेच याशिवाय [[खनिज]] (किंवा [[जीवाश्म]]) कच्च्या मालापासून [[प्लास्टिक]] व [[खत|खते]] उत्पादन बंद करणे याचाही समावेश होतो. नियोजित-ऊर्जा-संक्रमणाने ''पेट्रोलियम त्याग'' आणि ''कोळसा त्यागने'' म्हणजेच, निर्णायक ऊर्जा स्तोत्र योग्य प्रमाणात जमिनीखाली राहू देणे. अक्षय ऊर्जेच्या विकासा सोबतच ''ऊर्जा संग्रहांचा'' विस्तार, ''ऊर्जा कार्यक्षमतेमधे'' वाढ, तसेच ऊर्जेच्या खर्चाची बचत करण्याच्या उपायांची अंमलबजावणी हे या परिवर्तनाचे म्हणजेच नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मूलभूत घटक आहेत. [[अपारंपरिक ऊर्जास्रोत|अक्षय ऊर्जेच्या]] अंतर्गत [[जैव ऊर्जा]] (बायो-एनर्जी), [[अपारंपरिक ऊर्जास्रोत#भूऔष्णिक|''भूगर्भीय ऊर्जा'',]] ''[[जलविद्युत|जल ऊर्जा]]'', ''[[अपारंपरिक ऊर्जास्रोत#समुद्राच्या लाटा|महासागर ऊर्जा]]'', [[सौर ऊर्जा]] (''[[अपारंपरिक ऊर्जास्रोत#अतितीव्र सौर ऊर्जा|सौर उष्णता]]'', ''[[अपारंपरिक ऊर्जास्रोत#सोलर फोटोव्होल्टेइक्‍स (पीव्ही)|फोटोव्होल्टिक]]'') आणि [[पवन ऊर्जा]] हे समाविष्ट होतात. वैचारिक दृष्टीने ''केंद्रीय ऊर्जा विभागास'' (मुख्यतः युरोपियन देशांमध्ये) यासाठी एक महत्वाची भूमिका दिली आहे, विशेषतः ''उष्मा-पंपांच्या'' मार्फत उष्मा-ऊर्जा क्षेत्राचे आणि ''विद्युतगमनशीलता'' मार्फत वाहतूकीचे विद्युतीकरण करणे.
Line ७३ ⟶ ६५:
 
===== हवामान संरक्षण व शाश्वती ही राजकीय उद्दीष्टे बनली =====
इ.स. १९७० पासूनच विज्ञानाने तापमान वाढीचा अंदाज बांधला होता, यानंतर  इ.स. १९९० च्या सुरूवातीस [[पर्यावरण संरक्षणा]] खेरीज तापमान वाढ हे सुध्दा जागतिक राजकरणाचे महत्वाचे ध्येय बनले होते. इ.स. १९९२ साली [[रियो डी जानीरो]] मध्ये ''[[पृथ्वी परिषद]]'' (''UNCED – युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्वायरमेन्ट अँड डेवलपमेन्ट'') ची बैठक झाली, यात १५४ देशांनी ''[[हवामान बदलासंबंधी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन]]'' (''UNFCCC - युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज'') या करारा नुसार, [[हवामान सरासरी स्थिती|हवामान प्रणालीची]] घातक हानी टाळणे, आणि [[जागतिक तापमानवाढ]] मंद करणे, तसेच [[जागतिक तापमानवाढीचा प्रभाव|त्याचे परिणाम]] कमी करणे याबाबत, शपथ घेतली. या अधिवेशनात नंतर बाकीचे देश सहभागी झाले. UNCED चा पुढचा महत्वाचा निर्णय होता [[विषयपत्रिका २]]१ (एजंडा - Agenda 21), ''[[पर्यावरण आणि विकासाबाबत रिओ घोषणापत्र]]'' (''रिओ डिक्लेरेशन ऑन एन्वायरमेन्ट अँड डेवलपमेन्ट''), “वन तत्वे“ आणि [[जैवविविधता]] अधिवेशन. एवढेच नाही तर [[शाश्वत विकास]] ही संकल्पना राजकारणात रूजविली, जरी राजकरणातील प्रत्यक्ष कृतीतील याचे निश्चित अवलंबन हे परिस्थिती नुसार होते. ([[नियोजित-ऊर्जा-संक्रमण#टिकाऊ ऊर्जा पुरवठ्याची अंमलबजावणी|खाली पहा]])<br />
 
इ.स. १९९७ साली [[क्योटो प्रोटोकॉल]] मंजुर झाला, जो इ.स. २००५ मध्ये अंमलात आला, आणि पहिल्यांदा [[आंतरराष्ट्रीय कायद्या|आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार]] [[हरितगृह वायू|हरितगृह वायूंचे]] उत्सर्जनाचे अनिवार्य ध्येय [[औद्योगिक देश|औद्योगिक राष्ट्रांसाठी]] निश्चित केले गेले. नियमांचा हा मसुदा ''यु. एस. ए.'' शिवाय सर्व राष्ट्रांनी मंजूर केला, जरी यामध्ये निश्चित केलेले लक्ष प्रभावी पर्यावरण संरक्षणासाठी कमी महत्वाकांक्षी व अपुरे होते, विशेषकरून विकसनशील आणि उदयोन्मुख देशांवर याचे उत्तरदायित्व लादलेलं नव्हते.<br />
 
===== संशोधनातील नियोजित-ऊर्जा-संक्रमण. एक विशिष्ट तंत्रज्ञानाकडून सर्वसाधारण तंत्रज्ञानाकडे =====
<br />