"पद्मजा फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शर्वरी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पद्मजा शशिकांत फाटक''' ([[जन्म : १४ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४२|१९४२]]; -मृत्यू : [[६ डिसेंबर]], [[इ.स. २०१४|२०१४]]) या एक मराठी लेखिका होत्या. त्या मराठीच्या एम.ए. होत्या. [[इ.स. १९६४]] सालापासून फाटक [[स्त्री (मासिक)|स्त्री]] आणि [[वाङ्मयशोभा (मासिक)|वाङ्मयशोभा]], इ.इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
 
फाटक यांचा दूरदर्शनवरील [[सुंदर माझं घर]] आणि [[शरदाचं चांदणं]]’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.
 
''मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका'' अशा शब्दांत [[नंदा खरे]] यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. ''स्त्री'' मासिकासाठी ''पुरुषांच्या फॅशन्स'' या विषयावर एकदा त्यांनी लिहिले होते.
 
==जीवन==
ओळ ४१:
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]