"जे.सी. कुमारप्पा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ १:
'''जे सी कुमारप्पा''' (४ [[जानेवारी महिना|जानेवारी]] १८९२-३० जानेवारी १९६०) एक [[भारतीय]] [[अर्थशास्त्रज्ञ]] होते आणि ते [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]<nowiki/>चे निकटचे सहकारी होते.त्यांचे मूळ नाव 'जोसेफ चेलादुरई कॉर्नेलिअस'असे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thehindu.com/mag/2005/03/06/stories/2005030600210200.htm|title=The Hindu : Magazine / History : Remembering Dandi|last=thmky|website=www.thehindu.com|ॲक्सेसदिनांक=२०-८-२०१८}}</ref>
==सुरुवातीचे जीवन आणि अभ्यास==
[[File:J.C.Kumarappa.jpg|right|thumb|150px|जे.सी. कुमारप्पा]]
जोसेफ चेल्लादुराई कुमारप्पा यांचा जन्म ४ जानेवारी १८९२ रोजी [[तमिळनाडू]]<nowiki/>मधील तंजार येथील एका [[ख्रिश्चन]] कुटुंबात झाला.शलमोन दोरिस्मामीचे ते सहावे अपत्य होते.शलमोन हे सार्वजनिक बांधकाम संस्थेचे [[ऑफिस सूटांची यादी|ऑफिसर]] होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thehindu.com/thehindu/yw/2003/01/04/stories/2003010400630100.htm|title=The Hindu : What manner of men|website=www.thehindu.com|ॲक्सेसदिनांक=२०-८-२०१८}}</ref>त्यांचे लहान भाऊ भरतन कुमारप्पा (१८९६ ते १९९५) हे देखील गांधी आणि सर्वोदय चळवळीशी जुळलेले होते. त्यांनी १९१९ साली ब्रिटनमधील [[अर्थशास्त्र]] आणि चार्टर्ड अकाऊंटेंट या विषयांचा अभ्यास केल्यानंतर आपले नाव बदलले. १९२८ मध्ये कुमारप्पा यांनी [[अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा|अमेरिकेला]] सायराकस विद्यापीठ आणि [[कोलंबिया]] विद्यापीठात पदवी मिळविण्यासाठी एडविन रॉबर्ट ॲंडरसन सेलिगमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.downtoearth.org.in/indepth/a-gandhian-economist-ahead-of-his-time-30798|title=A Gandhian economist ahead of his time|access-date=२०-८-२०१८|language=en}}</ref>
==गांधीप्रणित अर्थशास्त्र==