"लसूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये [[चीन]]चा पहिला तर [[भारत|भारताचा]] दुसरा क्रमांक लागतो.
 
(हिंदी -. लसन, लहसुन; गुजराथी - लसण; कानडी - बेळुवळ्ळी; संस्कृत - लशूनलशुनम्, उग्रगंधा, सोनह, रसोन; इंग्रजी - गार्लिक; लॅ.लॅटिन - ॲलियम सटायव्हम-कुल-लिलिएसी). ही ओषधीय वनस्पती कांदा व खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात. इ.स.पू. ५००० ते ३४०० या काळात इजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रूमानिया व इजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्थिर होणे) झाले आहे.
 
भारतादि अनेक पौर्वात्य देशांत लसूण मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. तो मूळची भारतीय नसल्याने वैदिक वाङ्मयात लसणाचा उल्लेख नाही, तथापि महाभारतात (आरण्यक पर्वात) कांदा व लसूण यांचा उल्लेख आलेला आहे. तसेच कौटिलीय अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, [[चरकसंहिता]], सुश्रुतसंहिता, भावनीतक, मनुस्मृती इत्यादि अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांत निरनिराळ्या संदर्भांत लसणाचे उल्लेख आढळतात. लसणाच्या निश्चित मूलस्थानाबद्दल मतभेद आहेत, मात्र अनेक धर्मग्रंथांत लसूण अपवित्र, निषिद्ध व त्याज्य मानलेला आढळतो. तसेच त्याच्या औषधी गुणधर्मांची माहितीही भरपूर मिळते. काश्यपसंहितेइतकी माहिती इतरत्र आढळत नाही.
ओळ १५:
समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला....
 
तो थेंब पुथ्वीच्यापृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला .....
 
गंमतीशीर आहे पण घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट अनेकांना आजही जशीच्या तशी आठवते ....
"https://mr.wikipedia.org/wiki/लसूण" पासून हुडकले