"१९६० वाल्दिव्या भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वाल्दिव्या भूकंप - नविन लेख
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(काही फरक नाही)

११:४३, २२ मे २०२० ची आवृत्ती

वाल्दिव्या भूकंप (स्पॅनिश: Terremoto de Valdivia) हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक असा भूकंप मानला जातो.

चिली देशातील वाल्दिव्या भूकंप

हा भूकंप चिली देशात बियो-बियो येथे झाला, जो रिश्टर मापावर ९.४ ते ९.६ इतका विविध संशोधकांनी मोजला गेला आहे.[१]

२२ मे, १९६० रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजून ११ मिनीटाला चालू झालेला हा भूकंप १० मिनीटे चालला.



संदर्भ

  1. ^ "जगातील २० सर्वात मोठे भूकंप". २२ मे २०२० रोजी पाहिले.