"अझरबैजान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 180.234.106.214 (चर्चा) यांनी केलेले बदल Czeror यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा...
No edit summary
ओळ ५१:
'''अझरबैजान''' हा [[मध्यपूर्व]] [[आशिया]]तील व [[पूर्व युरोप|पूर्व युरोपातील]] एक [[देश]] आहे. [[कॉकासस]] प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला [[रशिया]], वायव्येला [[जॉर्जिया (देश)|जॉर्जिया]], पश्चिमेला [[आर्मेनिया]] व दक्षिणेला [[इराण]] हे देश आहेत तर पूर्वेला [[कॅस्पियन समुद्र]] आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे [[सोव्हिएट संघ|सोव्हिएट संघाचे]] एक [[अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|प्रजासत्ताक]] होते.
 
अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व [[शियासुन्नी इस्लाम]] वंशाची आहे. [[बाकू]] ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[नागोर्नो-काराबाख]] ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अझरबैजान" पासून हुडकले