"उमळवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
removed personal mobile numbers
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २१:
उमळवाड मध्ये ६ अंगणवाड्या आहेत. दोन सरकारी प्राथमिक मराठी शाळा आहेत, पहिली कन्या विद्या मंदिर आणि दुसरी कुमार विद्या मंदिर.
८ वी ते १० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थी श्री दानलिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात. या हायस्कूलमधून दहावीला बोर्डात चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.
 
==ग्रामपंचायत उमळवाड==
ग्रामपंचायत ची स्थापना … मध्ये झाली असून दर पाच वर्षांनी सरपंचपदाची निवडणूक होते. ग्रामपंचायतीचे १३ प्रभाग असून १३ प्रतिनिधी दर ५ वर्षांनी निवडून येतात.
'''फोन नं. - (०२३२२) २४०१३६'''
 
'''ग्रामपंचायत बोडी''' (इ.स. २०१६)
* '''सरपंच'''- श्रीमती मनीषा राजगोंडा पाटील
* '''उपसरपंच'''- श्री. सुभाष आण्णा पाटील
* सदस्य- श्री. महेश शिवाजी तिवडे
* सदस्य- सौ. अलका कल्लाप्पा कांबळे
* सदस्य- श्री. भाऊसो दादू ठोंबरे
* सदस्य- सौ. सुवर्णा शामराव कुऱ्हाडे,
* सदस्य- सौ. कांचन मदन संकपाळ,
* सदस्य- श्री. महावीर बाबू चव्हाण,
* सदस्य- सौ. सुवर्णा बाळासो चौगुले,
* सदस्य- श्री. अभयकुमार रामा कोळी,
* सदस्य- राणी आकाराम ठोंबरे,
* सदस्य- श्री. बापू मल्लू कांबळे,
* सदस्य- सौ. रेखा रवींद्र तिवडे
 
* '''ग्रामसेवक'''- बहिरू नामदेव टोणे, मोबा. ९८६०१०७८०१
* '''क्लार्क'''- सतीश भीमराव तिवडे मोबा.-८८८८५५४६१३
* '''डाटा ऑपरेटर'''- शहानवाज अकबर घुणके मोबा.- ९७६६७८६९६८
 
==उमळवाड मधील दवाखाने==
उमळवाड मध्ये ५ खाजगी दवाखाने आहेत.
 
* सेरा क्लिनिक, '''डॉ. इर्शाद नदाफ''', बी.एच.एम.एस, '''मोबा. ९८८१८१४०११'''
 
* डॉ. पवन मगदुम्, बी.एच.एम.एस
 
* डॉ. सुतार, बी.एच.एम.एस
 
* डॉ. अमोल पाटील, बी.एच.एम.एस, (२४ तास सेवा)
 
* डॉ. जे.जे. समजन्नावर, बी.एच.एम.एस, (२४ तास सेवा)
 
===मेडीकल===
* आवटी मेडीकल, वेळ- सकाळी ९ ते १२, संध्या. ६ ते ९
 
==दुध संकलन केन्द्रे==
 
* विश्वशक्ती सहकारी दुध संस्था, उमळवाड, संकलन म्हैस- १३६ लि. , गाय- ४५० लि. पर दिवस
''चेअरमन- रेवणजी चौगुले''
 
* अहिंसा दुध संकलन केंद्र, उमळवाड, संकलन- म्हैस... लि. , गाय-...लि. पर दिवस
 
* स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक व व्यावसाईक संस्था मर्यादित, उमळवाड, संकलन- म्हैस... लि. , गाय-...लि. पर दिवस
 
* श्री हनुमान दुध उत्पादक व व्यावसाईक संस्था, उमळवाड'' संकलन- म्हैस ८० लि. , गाय-१०० लि. पर दिवस
''चेअरमन- रविंद्र चौगुले''
 
==बॅंक==
 
'''विश्वशक्ती सहकारी ग्रामीण पतसंस्था मर्यादित, उमळवाड'''
 
 
===मंदिरे===
 
* श्री दानलिंग महाराज मंदिर
 
* श्री रामलिंग मंदिर
 
* श्री हनुमान मंदिर
 
* श्री बसवेश्वर मंदिर
 
* श्री बिरदेव मंदिर
 
===भजनी मंडळे===
'''श्रीराम भजनी मंडळ, उमळवाड'''
 
'''संपर्क'''-
* श्री. देवगोंडा चिपरगे, '''मोब.'''- '''९३७३६६९६६०'''
* श्री. बबन कांबळे, '''मोब.'''- '''९९२२७७२६०२'''
* सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले, '''मोब.'''- '''८६००४१०९७५'''
 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, उमळवाड च्या अंतर्गत हे भजनी मंडळ असून उमळवाड मधील सर्वात जुने भजनी मंडळ आहे. या मंडळाची स्थापना होऊन ३० वर्षांहून जास्त वर्षे झाली आहेत.
 
 
* श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष- '''श्री. शंकर दादू चौगुले'''
* श्रीराम भजनी मंडळाचे प्रमुख- '''श्री. देवगोंडा चिपरगे'''
[[चित्|चौकट|मध्यवर्ती|'''श्रीराम भजनी मंडळाचे प्रमुख- श्री. देवगोंडा चिपरगे''']]
या भजनी मंडळामध्ये स्त्री पुरुष मिळून २० सदस्य आहेत. २० जणांमध्ये ६ स्त्रिया आणि बाकीचे पुरुष आहेत. सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले मुख्य गायिका आहेत.
 
'''सदस्य'''
* '''मुख्य गायिका'''- सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले
* '''गायिका'''- श्रीमती कल्पना आप्पासो गुरव
* '''गायक'''- श्री. प्रमोद जोती माने
* '''हार्मोनियम'''- श्री. बबन कांबळे
* '''तबला'''- श्री. शंकर दादू चौगुले
* '''कारकुट'''- श्री. लक्ष्मण आवळे
* '''डिमडी'''- श्री. हरी बाबू लोंढे
 
'''इतर सदस्य'''
* श्री. भुपाल चव्हाण
* श्री. रामगोंडा पाटिल
* श्री. बाळासो मगदुम
* श्री. सुभाष ठोंबरे
* सौ. महादेवी कुंभार
* श्रीमती सुनंदा मगदूम
* सौ. पुष्पा पाटील
* सौ. रेखा गाडवे
 
[[चित्र:Chougule madam.jpg|चौकट|मध्यवर्ती|'''मुख्य गायिका- सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले''' ]]
 
 
'''वैशिष्ट'''
 
या भजनी मंडळाचे वैशिष्ट असे आहे कि हे भजनी मंडळ '''हरिभजन, जिनभजन, दत्तपंथी, शिवभजन''' असे भजनाचे बरेच प्रकार सादर करते. आजपर्यंत या भजनी मंडळाने कारंदवाडी, सांगली, शिरोळ , इचलकरंजी, नागाव, जयसिंगपूर, कोथळी, अंकली, अर्जुनवाड ई. गावांमध्ये भजने सादर केली आहेत.
* आमचे भजन
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/उमळवाड" पासून हुडकले