"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
प्रस्तावना
ओळ १:
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' (जन्म[[१४ : चिपळूणसप्टेंबर]], [[१४ सप्टेंबरइ.स. १९३२|१४ सप्टेंबर १९३२]]; मृत्यू : अमरावती[[चिपळूण]], [[महाराष्ट्र]] - [[२ मार्च]], [[इ.स. १९८६|१९८६]]:[[अमरावती]], महाराष्ट्र) हे मुळचे दंतवैद्यक, एक यशस्वी मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते झाले.होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री [[सुलोचना]]बाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर ''नाथ हा माझा'' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.
 
अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते.
 
==प्रारंभिक जीवन==
Line १३ ⟶ १५:
[[अमरावती]] शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रयोगानंतरच काही वेळातच त्यांचे निधन झाले. [3].
 
==नाटके==
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके==
* रायगडाला जेव्हा जाग येते
* अश्रूंची झाली फुले (लेखक - [[वसंत कानेटकर]])
Line २५ ⟶ २७:
* सुंदर मी होणार (लेखक - [[पु.ल. देशपांडे]])
 
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेले चित्रपट==
मराठी चित्रपट:-
* मराठा तितूका मेळवावा
Line ६५ ⟶ ६७:
[[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इंग्रजी आकडे असणारे लेख]]