"महादजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[चित्र:Brooklyn Museum - Raja Mahadji Sindhia.jpg|right|250px|thumb|महादजी शिंदे]]
 
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; मृत्यू : १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे पेशवाईतीलमराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी. होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
 
'''महादजी शिंदे''' यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. [[पानिपत]]च्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.