"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३६:
===सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय===
लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय हे सुनील कंदल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे उत्तम मोम पुतळे आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://marathivarsa.com/travel/places-to-visit-in-lonavala |title=लोणावळा जवळ आवर्जून भेट देण्याजोगी 10 ठिकाणे |प्रकाशक=marathivarsa.com|दिनांक=18 May 2020 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===पवना लेक===
पवना लेक हे लोणावळ्यापासून ३५ किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामधे असाल तर या पवना लेक ला अवश्य भेट द्या. प्रवेश: विनामूल्य, लोणावळ्यापासूनचे अंतर: ३५ किमी. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://marathivarsa.com/travel/places-to-visit-in-lonavala |title=लोणावळा जवळ आवर्जून भेट देण्याजोगी 10 ठिकाणे |प्रकाशक=marathivarsa.com|दिनांक=19 May 2020 | प्राप्त दिनांक=}}</ref>
:
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले