"राजेश टोपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मागील मंत्री व आमदार जोडले
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
विभाग जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४:
 
'''राजेश अंकुश टोपे''' हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभागाचे २०१९ साली झालेले मंत्री आहेत. [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेसच्या]] तिकिटावर [[घनसावंगी विधानसभा मतदारसंघ]]ातून ते निवडून आले आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50944457|title=उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती|date=5 जाने, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref>
 
== वैयक्तिक जीवन ==
टोपे यांचा औरंगाबाद, महाराष्ट्र येथे ११ जानेवारी १९६९ रोजी जन्म झाला. मनिषा टोपेशी त्यांनी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. तेे जालना येेथे राहतात.
 
== राजकीय कार्यकाळ ==
टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. १९९९,२००४, २००९, २०१४ व २०१९ या सलग पाच विधानसभा निवडणूकात ते घनसावंगी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
 
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात ते सार्वजनिक आरोग्य व कुुटुंब कल्याण मंत्री झाले.क
 
== भुषवलेली पदे ==
• १९९९-२०२०: सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
 
• २०१९-वर्तमान: मंत्री, महाराष्ट्र शासन
 
==संदर्भ==