"चिंतामणराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎परत नाटकाकडे: टंकन दोष काढले
छो (→‎top: बांधणी, removed: जन्म :)
(→‎परत नाटकाकडे: टंकन दोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
==परत नाटकाकडे==
इंतामणरावचिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्‍चर्समध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्‍या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपटव्यवसायतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले.
 
चिंतामणरावांनी पुढे त्यांनी [[गंगाधरपंत लोंढे]] यांच्या [[राजाराम संगीत मंडळी]]त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] [[नाट्यनिकेतन]]मध्ये गेले. अखेरीस त्यांनी [[ललित कला कुंज]] नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच [[पु.ल. देशपांडे]] यांना उदयास आणले.{{दुजोरा हवा}}
अनामिक सदस्य