"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३६ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(रचना)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
[[चित्र:Dayananda Saraswati.jpg|इवलेसे|स्वामीस्वा जन्मसिद्ध मी दयानंद सरस्वती]]
{{कॉमन्स|File:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf}}
'''स्वामी दयानंद सरस्वती''' (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : [[मुंबई]], ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व [[आर्य समाज]]ाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत
 
== कौटुंबिक माहिती ==
२६७

संपादने