"नियोजित-ऊर्जा-संक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ऋृणशब्द, मराठी संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
पृथ्वी परिषद, हवामान बदलासंबंधी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन, रिओ घोषणा
ओळ ७२:
 
===== हवामान संरक्षण व शाश्वती ही राजकीय उद्दीष्टे बनली =====
इ.स. १९७० पासूनच विज्ञानाने तापमान वाढीचा अंदाज बांधला होता, यानंतर  इ.स. १९९० च्या सुरूवातीस [[पर्यावरण संरक्षणा]] खेरीज तापमान वाढ हे सुध्दा जागतिक राजकरणाचे महत्वाचे ध्येय बनले होते. इ.स. १९९२ साली [[रियो डी जानीरो]] मध्ये ''[[पृथ्वी परिषद]]'' (''UNCED – युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्वायरमेन्ट अँड डेवलपमेन्ट'') ची बैठक झाली, यात १५४ देशांनी ''[[हवामान बदलासंबंधी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन]]'' (''UNFCCC - युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज'') या करारा नुसार, [[हवामान सरासरी स्थिती|हवामान प्रणालीची]] घातक हानी टाळणे, आणि [[जागतिक तापमानवाढ]] मंद करणे, तसेच [[जागतिक तापमानवाढीचा प्रभाव|त्याचे परिणाम]] कमी करणे याबाबत, शपथ घेतली. या अधिवेशनात नंतर बाकीचे देश सहभागी झाले. UNCED चा पुढचा महत्वाचा निर्णय होता [[विषयपत्रिका २]]१ (एजंडा - Agenda 21), ''[[पर्यावरण आणि विकासाबाबत रिओ घोषणापत्र]]'' (''रिओ डिक्लेरेशन ऑन एन्वायरमेन्ट अँड डेवलपमेन्ट''), “वन तत्वे“ आणि [[जैवविविधता]] अधिवेशन. एवढेच नाही तर [[शाश्वत विकास]] ही संकल्पना राजकारणात रूजविली, जरी राजकरणातील प्रत्यक्ष कृतीतील याचे निश्चित अवलंबन हे परिस्थिती नुसार होते. ([[नियोजित-ऊर्जा-संक्रमण#टिकाऊ ऊर्जा पुरवठ्याची अंमलबजावणी|खाली पहा]])<br />
<br />
===== संशोधनातील नियोजित-ऊर्जा-संक्रमण. एक विशिष्ट तंत्रज्ञानाकडून सर्वसाधारण तंत्रज्ञानाकडे =====
<br />