"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
टंकनदोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
==संगीतातील कारकीर्द==
अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]], [[श्रीधर फडके]], [[आनंद मोडक]], [[सुधीर मोघे]], [[पं. बिरजू महाराज]], [[पं. कालीचरणकेलुचरण महोपात्रमहापात्रा]], पंडिता [[रोहिणी भाटे]], [[प्रभा मराठे]], [[डॉ.सुचेता चापेकर]], [[मनीषा साठे]], [[पार्वती दत्ता]], [[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली.
 
'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या ॲंटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] [[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले