Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२१:
:माहितीचौकटींमध्ये जरी इंग्लिश प्राचलांची (पॅरामीटर्स) नावे इंग्लिशमध्ये असली तरीही लेखांमध्ये मजकूर मराठीतच दिसतो. अनेकदा ही प्राचले मुद्दाम इंग्लिशमध्ये ठेवली जातात, ज्याकरवी इतर विकिपीडियांवरील माहिती क्रॉस-रेफरन्स करणे सोपे होते.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:३५, १७ मे २०२० (IST)
 
ही समस्या मलासुद्धा प्रत्येकवेळी अनुभवास येते, फक्त दृश्य संपादन करता; म्हणजे स्रोत संपादनात नाही. ही समस्या विकिपिडियाची असावी कारण, इतर ठिकाणी कळफलक योग्य चालतो [[सदस्य:Raghavendra ghorpade|Raghavendra ghorpade]] ([[सदस्य चर्चा:Raghavendra ghorpade|चर्चा]]) १९:००, १८ मे २०२० (IST)
 
== चर्चासमस्या ==